Header Ads Widget

1) मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखणार 2) म्हाडा कॉलनीतील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू;बारड ठाण्यातील सहा.फौजदार कोरोना पॉझिटीव्ह 3) विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ 4) दुबार पेरणीसाठी शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या-काळे
1) इंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन 2) राज्यात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन  3) ईगल सिडस कंपनी विरोधात गुन्हा दाखल
1) आ.मोहन हंबर्डेसह 18 जण कोरोना पॉझिटीव्ह;जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 348 2) कोरोनावर इंजेक्शन आहे,पण ते परवडणारे नाही-खा.पवार 3) कोरोनाचे रुग्ण आढळून आले तरीही नागरिक रस्त्यावरच;कंधारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 4) भोकर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धंदा तेजीतःआरोग्य विभागाचे दुर्लक्ष
1) नांदेडात कोरोनाचा 16 बळी; गुलजारबागेतील बाधित इसमाचा मृत्यू 2) कोरोनावर मात केल्यानंतर अशोक चव्हाण यांचे नांदेडात प्रथमच आगमन
1) महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन पळविले 2) केंद्र सरकार विरोधात कॉंग्रेसचे राज्यात आंदोलन-ना.थोरात 3) आ.पडळकर विरोधात‘रायुकॉं’चे जोडो मारो आंदोलन 4) पूर्ववत कामावर घेण्यासाठी सफाई कामगारांचे आमरण उपोषण
1) नांदेडमध्ये आणखी 2 कोरोना रुग्णांची वाढ;जिल्ह्यातील रुग्ण संख्या 323 2) आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा 3) भामट्याने ज्येष्ठ नागरिका जवळील सोन्याचे लॉकेट पळविले

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]