Header Ads Widget

1) गुंड विक्की चव्हाणचा अपहरणानंतर खून 2) नांदेडात आज 31 कोरोना रुग्णांची भर 3) सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणावरुन महाराष्ट्र-बिहार राज्यात बेबनाव
1) उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यू  2) दरोडेखोरांच्या टोळीतील दोन जणांना अटक;गावठी पिस्तुल व खंजर जप्त 3) उमरीत कोरोनाचे 11 नवीन रुग्ण आढळले  4) किनवटमध्ये आणखी 4 जणांना कोरोनाची लागण
1) विशाखापट्टनममध्ये क्रेन कोसळली;11 जण ठार 2) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी 3) भाजपचे आंदोलन म्हणजे पुतणा-मावशीचे प्रेम 4) भाजपाचे आ.केराम यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन 5) संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या प्रकृतिसाठी गुरुद्वारात अखंड पाठ
1) अंतिम वर्ष परिक्षांचा निकालःसर्वोच्च न्यायालयात 10 ऑगस्ट रोजी सुनावणी  2) अवैध वाळू उपसा विरोधात आता जिल्हाधिकारी मैदानात 3) सागवान लाकडाची तस्करी करणारा ऍटो वनविभागाने पकडला 4) कंधार जि.प.हायस्कूलचे मैदान बनले वाहनतळ
1) तालिबानी दहशतवादी भारतात हल्ल्याच्या तयारीत 2) आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनाही कोरोनाची लागण 3) दुध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपाचे जिल्ह्यात शनिवारी रास्तारोको आंदोलन-भिलवंडे 4) कोरोना सर्वेक्षणः आशा वर्कर,अंगणवाडी सेविकांना जोखमीचे काम;161 अंगणवाडी सेविका तर 63 आशा वर्कर कामावर
1) सराफा दुकानावर भरदिवसा दरोडा;पंधरा तोळे सोने लुटले 2) राज्यात दहावीचा निकाल 95 टक्के 3) जिल्ह्यात कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू 4) जि.प.च्या नागरी दवाखान्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]