Header Ads Widget

1) नांदेडच्या महापौरपदी सौ.मोहिनी येवनकर यांची बिनविरोध निवड 2) खा.शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस 3) विष्णुपुरी प्रकल्पाच्या 10 दरवाजातून पाण्याचा विसर्ग 4) किसान मार्केट कार्ड नोंदणी प्रकरणात मार्केट कमिटीचा दुटप्पीपणा
1) खा.सातव यांच्यासह 8 जणांवर निलंबनाची कारवाई  2) सकल मराठा समाजाच्यावतीने आ.हंबर्डे यांच्या घरासमोर आंदोलन 3) आस्मानी,सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची किसान मार्केट कार्डच्या नावाने लूट? 4) नौकरी लावतो म्हणून 18 लाखाला गंडविले 5) अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी; भाजपची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
1) विष्णुपुरी प्रकल्पाचा सातवा दरवाजा उघडला 2) महापौर पदासाठी मोहिनी येवनकर तर उपमहापौर पदासाठी मसुदखान यांचा अर्ज दाखल 3) बनावट फार्म आधारे शेतकर्‍यांकडून शुल्क वसुली 4) भाजपाचे माजी आ.सरदार तारासिंघ यांचे निधन 5) जोरदार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान:हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल
1) नांदेड जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती;‘विष्णुपुरी’चे सहा दरवाजे उघडले, सितानदीला पूर, मुदखेड-भोकर,नांदेड-मुदखेड रस्ता बंद 2) बोगस बियाणे प्रकरणी पाच कृषी सेवा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल 3) पोलीस अधिक्षकपदीपदी प्रमोद शेवाळे
आज 17 सप्टेंबर हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचा वर्धापन दिन.अर्थात मराठवाडा मुक्ती दिन.तसेच सायं दै.नांदेड वार्ता आज रोजी 18 वर्ष पुर्ण करुन 19 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.हैद्राबाद मुक्ती संग्रामातील तमाम हुतात्मा व लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांना यानिमित्ताने मानाचा मुजरा....
) लोकसभेचे कामकाज उद्या दुपार पर्यंत स्थगित 2) ‘जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हाती सत्ता आहे,तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण’ 3) उमर खालिद यास दिल्ली पोलिसांनी केली अटक 4) शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी आढावा बैठक 5) कोळगाव (बु.) येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या कामाचे झाले फलित

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]