Header Ads Widget

1) कॉंग्रेस अध्यक्षांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र;राजकीय चर्चांना उधान 2) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांचे निधन 3) मकोका कायद्यातील सहा जणांना सात दिवसाची पोलीस कोठडी 4) किनवट शहरात 13 विनापरवाना आरओ प्लॉंट धारकांचीच चलती 5) माहूर तहसीलची समस्या काही सुटेना अन्‌ रिक्त जागाही भरेणा...
1) हाथरस पीडितेची सामूहिक बलात्कार करुन हत्या;‘सीबीआय’कडून आरोपींविरोधात चार्जशीट दाखल 2) पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले,तिघांचा मृत्यू 3) सरकारचे सल्लागार महाराष्ट्र बुडवायला निघालेत-फडणवीस 4) जिल्ह्यात‘राष्ट्रवादी’ची संघटनात्मक बांधणी करण्याला प्राधान्य देणार-नवनियुक्त जिल्हाध्यक्ष भोसीकर  5) अतिक्रमण केलेले जुने व्यापारीच वसुल करतात नव्या व्यापार्‍याकडून भाडे
1) नवीन शेती कायदे प्रलंबित ठेवू शकता का?;सर्वोच्च न्यायालयाडून केंद्राकडे विचारणा 2) शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे तीव्र निदर्शने 3) मोबाईल चोरांची टोळी पोलीसांच्या जाळ्यात 4) ज्याला मेसेज येणार त्याला मिळणार करोनाची लस-राजेश टोपे 5) फिरते वनपथकाच्या दुर्लक्षामुळे सागवान तस्करी फोफावली
1) शेतकरी आंदोलन राष्ट्रीय मुद्दा बनेल;व्यापक समिती स्थापन करा,सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश 2) मेट्रो शेडवरुन ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा दणका 3) किसान सन्मान योजना तकलादू;369 अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसुलीची मोहीम 4) खा.हेमंत पाटील यांचा वाढदिवस;...आणि रामभाऊ चन्नावार यांच्या आठवणी जागवल्या
1) निवडणुकीनंतरच सरपंच पदाचे आरक्षण;8 जिल्ह्यांतील आरक्षण रद्द  2) उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात वर्षानुवर्षे कर्मचार्‍यांचे ठाण 3) कॉंग्रेसच्या विधान परिषद सदस्यांनी उपसभापतींना खुर्चीवरुन खाली खेचले 4) पाकिस्तानात हरवलेली ‘गीता’ परिवार शोधत आली नांदेडात 5) अवैध लोखंडी शेड भूईसपाट करण्यास गेलेले न.प.चे पथक रिकाम्या हाताने परतले
1) मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केले शक्ती विधेयक 2) पीक विम्यासाठी शेतकर्‍यांचे कृषी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन 3) थकित वेतनासाठी वनीकरण कामगारांचे बेमुदत धरणे 4) फेरफार करण्यासाठी तलाठी,मंडळ अधिकार्‍यांकडून अडवणूक 5) जिल्हाधिकारी साहेब, सिईओ मॅडम... थोड लिंबायत येथील स्मशानभूमीचे बघा हो...!

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]