Header Ads Widget

1) भारतात कोरोनाचा नवीन व्हायरस आढळला नाही  2) आदिवासींच्या जमिनीवरील बेकायदेशीर लेआउट रद्द करण्याच्या मागणीसाठी 1 जानेवारीपासून बेमुदत धरणे 3) कारागृह अधिक्षकांच्या कुटुंबास दारुच्या नशेत त्रास देण्याचे प्रकरण;वजिराबाद ठाण्यातील पोउपनि व कर्मचार्‍यांना निलंबित करावे-पवन शर्मा 4) कॉंग्रेसचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल;महाविकास आघाडीत वादाची चिन्ह? 5) सकाळी धुके,दुपारी ढगाळ वातावरण आणि दिवसभर थंड वारा...
1) ब्रिटनहून आलेले पाच प्रवासी करोना पॉझिटिव्ह 2) भोकर न.प.प्रशासकाकडून कामगार कायद्याची पायमल्ली 3) पोलीस जमादार ज्ञानेश्वर वडजे यांची आत्महत्या 4) धान्याचा ट्रक पोलीसांनी पकडला 5) नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे निर्देश
1) नवीन कोरोनामुळे ब्रिटनमधून भारतात येणार्‍या विमानांना बंदी  2) राज्याला हुडहुडी! परभणीचा पारा 5.6 अंशांवर.... 3) स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड 4) ग्वाल्हेरच्या तानसेन संगीत समारोहात रंगणार नांदेडच्या सूरमणी धनंजय जोशींचे गायन 5) ऑनलाइन नोंदणी करुनही कापसाचा तोल होत नसल्याने शेतकर्‍यांचे होताहेत हाल
1) कॉंग्रेस अध्यक्षांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र;राजकीय चर्चांना उधान 2) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांचे निधन 3) मकोका कायद्यातील सहा जणांना सात दिवसाची पोलीस कोठडी 4) किनवट शहरात 13 विनापरवाना आरओ प्लॉंट धारकांचीच चलती 5) माहूर तहसीलची समस्या काही सुटेना अन्‌ रिक्त जागाही भरेणा...
1) हाथरस पीडितेची सामूहिक बलात्कार करुन हत्या;‘सीबीआय’कडून आरोपींविरोधात चार्जशीट दाखल 2) पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले,तिघांचा मृत्यू 3) सरकारचे सल्लागार महाराष्ट्र बुडवायला निघालेत-फडणवीस 4) जिल्ह्यात‘राष्ट्रवादी’ची संघटनात्मक बांधणी करण्याला प्राधान्य देणार-नवनियुक्त जिल्हाध्यक्ष भोसीकर  5) अतिक्रमण केलेले जुने व्यापारीच वसुल करतात नव्या व्यापार्‍याकडून भाडे
1) नवीन शेती कायदे प्रलंबित ठेवू शकता का?;सर्वोच्च न्यायालयाडून केंद्राकडे विचारणा 2) शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे तीव्र निदर्शने 3) मोबाईल चोरांची टोळी पोलीसांच्या जाळ्यात 4) ज्याला मेसेज येणार त्याला मिळणार करोनाची लस-राजेश टोपे 5) फिरते वनपथकाच्या दुर्लक्षामुळे सागवान तस्करी फोफावली

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]