Header Ads Widget

1) दिल्ली हिंसाचाराच्या चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली 2) मनपा कर्मचार्‍यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन 3) कृषी व विद्युत कायद्या विरोधात विद्युत भवन समोर निदर्शने 4) भोकर नगर परिषद निवडणूक लांबणीवर;प्रशासक पदाचा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवला 5) रेती तस्करांच्या दहशतीमुळे पैनगंगा नदी जवळील रेती घाट असुरक्षित
1) शेतकरी संघटनांचा 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम  2) पेट्रोल नांदेडऽ95 3) मयत पोलीस कर्मचार्‍याच्या कुटुंबियास 60 लाखांचा धनादेश वाटप 4) महसूल विभागाच्या आशिर्वादाने गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैधरित्या रेतीचा उपसा सुरु
1) पेट्रोलवर कृषी सेस;महागाईला निमंत्रण 2) बंदुकीचा धाक दाखवुन ट्रक चालकाला भरदिवसा लुटले 3) जुन्या वादातून तरुणाचा खून  4) रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले
1) गोळीबार व तलवारबाजीने मुरमुरा गल्ली हादरली 2) दिल्ली बॉम्ब स्फोटाची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ने स्विकारली 3) निकाळजे,लाखे पोलीस नियंत्रण कक्षात 4) वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीसाठी ‘मजविप’ चे आंदोलन
1) राज्यात 28 फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन कायम 2) कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचे;दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी 3) राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार 4) ‘त्या’कार्यक्रमाशी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा संबंध नाही;नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे स्पष्टीकरण 5) पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही धर्माबादेत अवैध धंदे जोमात 6) व्यापार्‍याची बॅग पळविणारे दोन आरोपी जेरबंद;साडेचार लाखांचा ऐवज जप्त
1) शेतकरी आंदोलनाप्रती केंद्र सरकारकडून कठोर पावले 2) साडेदहा कोटी थकीत असताना ‘भाऊराव’ युनिट 4 च्या विक्रीची शासनाने परवानगी दिलीच कशी? 3) अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक;1 ठार 4) दिल्लीतील आंदोलनात नंदुरबारच्या महिला शेतकर्‍याचा मृत्यू 5) किती वाचला? किती पुजला? यापेक्षा बुद्धाचा‘धम्म’ आचरणात किती आणला? यालाच मोठे महत्त्व...!    पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांची धम्मदेशना

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]