Header Ads Widget

1) पपईचा ट्रक उलटला;15 मजूर ठार 2) विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह 3) ‘एमएमआरडीए’च्या आयुक्तांना‘ईडी’कडून समन्स 4) गुरु तेगबहादूर यांचे 400 वे प्रकाशपर्व भव्य स्वरुपात साजरे करावे  5) खा.हेमंत पाटील व दिशा समिती सदस्य सुंकलवाड यांनी धारेवर धरल्यानंतर वीजपुरवठा सुरु
1) ...अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल-ना.भुजबळ 2) ‘शिवजयंती’ जाचक अटीच्या निषेधार्थ मराठा समाजाचा घंटानाद  3) एकाच भूखंडाची दोनदा विक्री; वाडी बु.च्या ग्रामविस्तार अधिकार्‍यासह तीघांवर गुन्हा 4) अटीतटीच्या निवडणुकीत नागलगाव सरपंचपदी शेख तर उपसरपंचपदी कुट्टे
1) फेक आणि देशद्रोही पोस्ट विरोधी यंत्रणा निर्माण करा 2) निवडणूक बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्‍याला मारहाण 3) न.पा.उपाध्यक्ष अजय चाडावार यांचा राजीनामा 4) पत्नीला जिवे मारल्या प्रकरणी पतीस जन्मठेप 5) नवीन मोंढ्यातील अवैध बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल
1) राज्यपालांना सरकारी विमानातून प्रवासाची परवानगी सरकारने नाकारली 2) शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ जनजागृती अभियान 3) स्वारातीम विद्यापीठासमोर शनिवारी सिटूचे धरणे आंदोलन 4) महापौर व पदाधिकार्‍यांनी केली छ.शिवाजी महाराज पुतळा परिसराची पाहणी
1) लाखाची सुपारी देवून मुलाने केला दारुड्या बापाचा खून 2) कृषी पर्यवेक्षक दीपक हनवते यास 5 हजाराची लाच घेताना पकडले 3) रेतीशिवाय पुलांची कामे;दुतर्फा नाली खोदून केले साईडभरण 4) ‘जयआनंद’च्या प्रकल्पामुळे 2500 युवकांच्या हाताला मिळणार काम 5) आठवडी बाजारातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगर पालिका करेल काय?
1) नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता  2) खलिस्तान समर्थक एका दहशतवाद्याला नांदेडमध्ये अटक 3) सहशिक्षकाची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या  4) वाढीव वीजबिल व इंधन दरवाढ विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]