Header Ads Widget

1) लशीच्या तुटवड्यास केंद्र सरकारच जबाबदार;‘सिरम’च्या कार्यकारी संचालकांचं केंद्राकडे बोट 2) विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांचा लवकरच होणार फैसला  3) म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र 4) परमबीर सिंग यांची अडचण वाढली 5) ना.अशोक चव्हाण कुटुंबीयांना बौद्ध समाजाच्या उमेदवारीची ऍलर्जी आहे का?
1) गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा 2) परिस्थितीचा आढावा घेवून लॉकडाऊनचा निर्णय-मुख्यमंत्री  3) राज्यात मृगाचा पाऊस वेळेआधीच  4) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.राजन्ना टेकुलवार यांचे निधन 5) विद्यापीठात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ
1) दुसरी लाट जुलैमध्ये संपणार 2) मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका-छ.संभाजीराजे 3) नांदेड-जैतापूर रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा 4) बाहेर कोरोना...घरांत तर करमेना...; यंदा कमी लग्न सोहळ्यांमुळे सोशल मिडीयावर फक्त लग्न, वाढदिवसांचीच धुम
1) पैशांसाठी मृतावर तीन दिवस उपचार 2) भूगर्भातील आवाजाने औंढा परिसरात दहशत 3) धामनदरीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास पारीत  4) राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगत खड्डे खोदण्याचा दिखावा 5) लसीकरण केंद्रावर राडा
1) तौक्तेचे तांडव;मुंबईच्या समुद्रात जहाज बुडाले  2) शहरात पावसाच्या हलक्या सरी  3) उमरीत लाचखोर पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात  4) ऍटो प्रवाशाचे 80 हजार लंपास करणार्‍या दोन महिला पोलीसांच्या ताब्यात 5) रख रखत्या उन्हात बळीराजाची पेरणीपुर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
1) खा.सातव यांना साश्रुनयनाने निरोप  2) ‘तौक्ते’चे राज्यात थैमान 3) मराठा आरक्षण आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी-खा.चिखलीकर 4) गावठी दारु अड्‌ड्यावर तळीरामांची हाणामारी 5) 24 वर्षापासुन चालणारी काबरा व्याख्यानमाला प्रेरणादाई-ऍड.नागापूरकर

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]