Header Ads Widget

1) ‘ओबीसी आरक्षण’राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 2) ‘आयपीएल’चे उर्वरित सामने आता‘युएई’मध्ये 3) प्राणघातक हल्ला करणार्‍या तीघांविरुद्ध गुन्हा दाखल 4) गोकुंदा ग्रा.पं.च्या आरक्षणात कपात;ओबीसीला केवळ एकच जागा 5) भोकर तालुक्यातील गावागावात मिळू लागली देशी दारु
1) दहावी पास पण 11 वीसाठी सीईटी-ना.वर्षा गायकवाड 2) साडे आठ लाखांच्या बॅग चोरीचा बनाव करणारा पोलीसांच्या जाळ्यात 3) लॉकडाऊन आणखी 15 दिवस 4) भाजपाने मराठा समाजाची दिशाभूल थांबवावी-ना.अशोक चव्हाण 5) किनवट येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरु करुन कुपोषणावर मात करावी-डॉ.बेलखोडे
1) राज्य सरकार अस्थिरतेच्या उंबरठ्यावर? 2) वाटमारी करणारा चोरटा पोलीसांच्या जाळ्यात 3) विश्वाला तथागत गौतम बुद्धांच्या विचारातिल शांतीची गरज-खा.चिखलीकर 4) उजनीचे पाणी पेटले!;पवारांच्या ‘गोविंदबाग’ची सुरक्षा वाढवली 5) ‘माकपा’च्यावतीने काळा दिवस पाळत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
1) घरी उपचार बंद;कोविड सेंटर वाढवणार 2) मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक असंवेदनशिल-छ.संभाजीराजे 3) व्यापार्‍याचे 14 लाख लंपास करणारे चौघे जेरबंद 4) महिलेची छेड काढून जातीवाचक शिवीगाळ 5) पत्रकारांच्या प्रश्नांवर राज्यपालांसह शरद पवार व पटोलेंना भेटणार-एस.एम.देशमुख
1) 18 ते 44 वयोगटासाठी आता ऑनलाईन नोंदणीची गरज नाही 2) तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात 47 कोटींचे नुकसान 3) मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा महाराष्ट्र दौरा 4) सीबीएसई 12 वीच्या परिक्षा 15 जुलै पासून? 5) राजकीय पुढार्‍यांच्या आशिर्वादाने कंधार शहरात अवैध कत्तलखाने
1) 1 जूननंतर कोरोना निर्बंध शिथील?;आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे यांच्याकडून संकेत 2) 16 वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात 3) तौक्ते नंतर‘यास’ चक्रीवादळाचे संकट  4) दहावी,बारावीच्या परीक्षेबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय-वर्षा गायकवाड 5) ‘लॉकडाऊन’चा तडका: आता बाजार पेठच बंद असल्याने व्यापार्‍यांसह कामगारांचेही मोठे हाल

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]