Header Ads Widget

1) कोरोनामुक्त गाव ठेवा 50 लाख मिळवा!;राज्य शासनाकडून स्पर्धेची घोषणा 2) विरोधी पक्षनेते फडणवीसांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा  3) मुख्य रस्ताच खोदून ठेवल्याने नागरिकांच्या अडचणीत भर 4) सीबीएसई पाठोपाठ राज्य बोर्डाच्या 12 वी परिक्षाही रद्द होण्याची शक्यता 5)  लिलाव न झालेल्या रेती घाटाची पहाणी करुन पथक परतले
1) मुदखेडनजिक वाहनात भीषण स्फोट; *चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला *घटनास्थळी पडला 10 फूटाचा खड्डा *स्फोटामुळे 15 कि.मी.परिसर हादरला *वाहनाच्या उडाल्या चिंधड्या
1) देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीला;राजकीय चर्चांना उधान 2) लशींवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर पुन्हा फटकारे 3) ‘त्या’बीडी उत्पादकाचा जाहीर निषेध-रवींद्रसिंघ मोदी  4) राष्ट्रवादीच्या प्रयत्नामुळे श्रीमती जिजाबाई आत्राम पुन्हा सरपंचपदावर विराजमान, गटविकास अधिकार्‍यांचा दुतोंडी कारभार;धामनदरीच्या सरपंचपदाचा वाद अजुनही धुमसतोय 5) देगलूरच्या सांगवी घाटातून संचारबंदीतही वाळूचा बेसुमार उपसा
1) ‘ओबीसी आरक्षण’राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 2) ‘आयपीएल’चे उर्वरित सामने आता‘युएई’मध्ये 3) प्राणघातक हल्ला करणार्‍या तीघांविरुद्ध गुन्हा दाखल 4) गोकुंदा ग्रा.पं.च्या आरक्षणात कपात;ओबीसीला केवळ एकच जागा 5) भोकर तालुक्यातील गावागावात मिळू लागली देशी दारु
1) दहावी पास पण 11 वीसाठी सीईटी-ना.वर्षा गायकवाड 2) साडे आठ लाखांच्या बॅग चोरीचा बनाव करणारा पोलीसांच्या जाळ्यात 3) लॉकडाऊन आणखी 15 दिवस 4) भाजपाने मराठा समाजाची दिशाभूल थांबवावी-ना.अशोक चव्हाण 5) किनवट येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरु करुन कुपोषणावर मात करावी-डॉ.बेलखोडे
1) राज्य सरकार अस्थिरतेच्या उंबरठ्यावर? 2) वाटमारी करणारा चोरटा पोलीसांच्या जाळ्यात 3) विश्वाला तथागत गौतम बुद्धांच्या विचारातिल शांतीची गरज-खा.चिखलीकर 4) उजनीचे पाणी पेटले!;पवारांच्या ‘गोविंदबाग’ची सुरक्षा वाढवली 5) ‘माकपा’च्यावतीने काळा दिवस पाळत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]