Header Ads Widget

1) अनिल देशमुख प्रकरणात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याची ‘सीबीआय’कडून उच्च न्यायालयात तक्रार 2) विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचे  3) मंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देणार्‍याला पुण्यातून अटक 4) पावणे दोन लाखाचे दागिणे असलेली पर्स चोरट्याने पळविली 5)  लातुरचे खा.सुधाकर श्रृंगारे ठरले खा.चिखलीकरांपेक्षा वरचढ
1) भाजप विरोधी पंधरा पक्षांची उद्या दिल्लीत बैठकः शरद पवार दिल्लीत             दाखल;राजकीय घडामोडींना वेग 2) गोवर्धनघाट भागात रेतीचा अवैध उपसा करणारे तराफे जाळले 3) पायी वारीसाठी वारकर्‍यांचे भजन आंदोलन 4) नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या  5) किनवट तालुक्यातील आदिवासींना खावटी योजनेच्या किट्‌सचे वितरण
1) जम्मू-काश्मीर प्रश्र्नी पंतप्रधान मोदी घेणार सर्वपक्षीय बैठक  2) इंधन दरवाढ विरोधात कॉंग्रेसचे धरणे आंदोलन 3) जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ विरोधात वंचित बहुजन आघाडीची धरणे 4) शिक्षण विभागातील पदोन्नतीने सर्व जागा भरा 5) पोलीस उपनिरिक्षक प्रशिक्षणासाठी 14 जण नाशिकला रवाना
1) राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल  2) रेल्वे अपघातात 200 मेंढ्या चिरडल्या;बासरजवळील रात्री उशिराची घटना 3) धनेगावजवळ दुचाकीला अपघात;तिनजण जागीच ठार 4) राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी तिन पूल वाहून गेले 5) नगरपालिका निवडणूक जवळ आली तरी राजकीय हालचाली थंडच...
1) मनसुख हिरेन प्रकरणी प्रदीप शर्मा‘एनआयए’च्या कोठडीत 2) सीबीएसई 10 वी चा निकाल 20 जुलैला 3) विष्णूपुरी येथील तरुणाचा खून 4) भोकर तालुक्याला 100 टक्के पिकविमा मिळतो,मग इतर काही तालुके वंचित कसे?;पालकमंत्र्यांची कार्यशैली दुटप्पीपणाची-खा.चिखलीकर 5) आगामी निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचाही मान वाढला
1) मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करु-खा.छ.संभाजीराजे 2) उकाड्यामुळे जि.प.ची सर्वसाधारण सभा तहकुब 3) रेती घाटाचा लिलाव झालेला नसतांनाही उपसा मात्र सुरुच 4) लोहा-कंधार मतदारसंघात आमदार साहेबांच्या पत्नीच चाललय तरी काय..? 5) भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]