Header Ads Widget

1) ...नाही तर तिसरी दूरच करोनाची दुसरी लाटच उलटेल-मुख्यमंत्री 2) जम्मूत सैन्य तळाजवळ पुन्हा घोंघावताना दिसले दोन ड्रोन 3) घोटाळा प्रकरणी तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमावाड यांना सात वर्षाची सक्त मजुरी 4) कंधार उपविभागीय कार्यालय इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ 5) दाभाडी येथील बंधारा फुटल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
1) ओबीसी आरक्षणःकॉंग्रेसचे केंद्र सरकार विरोधात तर भाजपचे राज्य सरकार विरोधात आंदोलन 2) स्वीय सचिवांच्या अटकेनंतर अनिल देशमुखांना ‘ईडी’ कडून समन्स 3) आरक्षण मिळवून नाही दिलं तर राजकीय सन्यास घेईल-फडणवीस 4) कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अजय बाहेतीला ‘ईडी’ ने केले अटक
1) माजी गृहमंत्री देशमुखांच्या नागपूर,मुंबईतील घरांवर ईडीचे छापे 2) ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात नवे निर्बंध जारी 3) महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन पळविले 4) 25 लाखाचा अपहार करणारा माळेगाव केंद्राचा मुख्याध्यापक निलंबित 5) परिचारीकांच्या संपाला नांदेडात उत्स्फुर्त प्रतिसाद
1) 31 जुलै पर्यंत बोर्डाचे निकाल जाहीर करा;सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश! 2) ‘डेल्टा प्लस’मुळे चिंता वाढली!; राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता 3) 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी, घाईघाईने निर्बंध शिथिल करु नये 4) दुय्यम निबंधक कार्यालयात कनेक्टिव्हिटीचा अभाव;नागरिकांना मारावे लागतात दस्त नोंदणीसाठी हेलपाटे  5) वादग्रस्त प्रस्तावाला विरोध केल्यामुळे ग्रामविकास अधिकार्‍याची बदली
1) दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ड्रग्ज प्रकरणी मुंबईत अटक 2) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका रद्द करा 3) मारहाण प्रकरणी खाजगी डॉक्टरासह एकावर गुन्हा दाखल 4) सागवानाची चोरटी वाहतूक करणारी कार जप्त 5) एसबीआय आणि जिल्हा बँकेतील दलालांना आळा घालुन शेतकर्‍यांची आर्थिक लुट थांबवा
1) अनिल देशमुख प्रकरणात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याची ‘सीबीआय’कडून उच्च न्यायालयात तक्रार 2) विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचे  3) मंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देणार्‍याला पुण्यातून अटक 4) पावणे दोन लाखाचे दागिणे असलेली पर्स चोरट्याने पळविली 5)  लातुरचे खा.सुधाकर श्रृंगारे ठरले खा.चिखलीकरांपेक्षा वरचढ

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]