Header Ads Widget

1) राज्यात पुन्हा अतिवृष्टी हवामान खात्याचा अंदाज;सात जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा  2) माजी आ.गोरठेकरांचा भाजपला‘जय श्रीराम’;अजित पवारांच्या उपस्थितीत घरवापसी 3) नांदेडमध्ये आकाश पुन्हा ढगाळ  4) प्रत्येक शनिवार डेंग्यूच्या काळजीसाठी-जिल्हाधिकारी 5) किनवट पं.स.समोर परिचारिकांचे 2 ऑगस्ट रोजी आंदोलन
1) ‘सीबीआय’चे 12 ठिकाणी छापे; दोन उच्च पोलीस अधिकार्‍यांचा समावेश 2) विक्की ठाकूर खून प्रकरणातील आठ आरोपींना पुण्यात अटक 3) ग्यान माता विद्या विहारच्या कार्यालयाला मनपाने ठोकले सिल 4) गळफास घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या  5) उद्घाटनाविनाच प्रशासकीय इमारतीत कामकाज चालू
1) जमीर बेग खून प्रकरणःपोलीसांनी गोळीबार करीत सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला केली अटक 2) पॅगेससवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक 3) ट्रॅफीक जॅम व रस्ता डागडूजीच्या प्रश्नाकडे पालकमंत्री लक्ष देतील का? 4) बिलालनगर जवळील जुगार अड्डयावर पोलीसांची धाड
1) अखेर,कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांकडून राजीनाम्याची घोषणा 2) लाखो लिटर बायो डिझेलची अवैधरित्या विक्री;शासनाच्या महसूल उत्पन्नात कोट्यवधींची घट  3) संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधकांचा गदारोळ 4) थकीत एफआरपीसाठी पालकमंत्र्यांच्या घरासमोर स्वातंत्र्यदिनी आंदोलन-इंगोले 5) कचरा जाळताना मुलाचा जळून मृत्यू
1) ऑलिम्पिकमध्ये भारताला मीराबाई चानूने मिळवुन दिले पहिले सिल्व्हर पदक 2) राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करणार-उपमुख्यमंत्री  3) नांदेडकरांना सूर्यदर्शन 4) पोलीस उपअधीक्षकासाठी दिड कोटी पैकी दहा लाखाची लाच घेणारा पोलीस कर्मचारी चर्तुभूज 5) उपविभागीय अधिकारी खंदारे यांनी स्वतः पाण्यात उडी घेवून वाचविले 2 युवकांचे प्राण
1) रायगडमधील तळई गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू 2) परिस्थिती चिंताजनक आहे-मुख्यमंत्री 3) विक्की ठाकूर खून प्रकरणातील आरोपी अद्याप फरार 4) बोधन-मुखेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यासह नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचे काम सुरु करा; खा.चिखलीकर यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी 5) भोकर तालुक्यात तीन दिवस संततधार पाऊस;चोहीकडे पाणीच पाणी;*रावणगाव व पाळज मध्ये नदीचे पाणी शिरुन घराचे नुकसान  *बटाळा-रेणापुर व भोकर-बोरगाव मार्ग झाला बंद

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]