Header Ads Widget

1) राज्य सरकारला मोठा धक्का;अकरावी प्रवेशाची सीईटी हायकोर्टाकडून रद्द 2) महाटी रोडवर इसमास लुटणार्‍या तीन आरोपींना अटक 3) पावसाच्या खंडामुळे पिकं वाळत असलेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी 4) श्रीमती शारदाबाई देशपांडे यांचे निधन 5) हाणेगाव येथे सुरु असलेल्या चार जुगार अड्डयावर पोलीसांचे छापे 6) भोकर तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण वाढले: ग्रामीण भागात घरोघरी ताप फनफनला
1) राज्यांना आपली ओबीसी लिस्ट बनवण्याचा अधिकार देणारे विधेयक लोकसभेत सादर; विरोधकांचा सरकारला पाठिंबा 2) राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ 3) अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती जप्त 4) एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने सात कोटी रुपये अखर्चीक दाखवून शासनाकडे परत पाठवले  5) कामगार,कर्मचारी संयुक्त कृती समितीची तीव्र निदर्शने;‘मोदी हटाव देश बचाव’च्या नार्‍याने परिसर दणाणला
1) जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापराला भारत सरकारची मंजुरी-केंद्रीय आरोग्यमंत्री 2) ना.अशोक चव्हाण मराठा आरक्षण विरोधी;खा.प्रताप पाटील चिखलीकरांचा आरोप  3) अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह तीन ठिकाणं बॉम्बने उडवण्याची धमकी 4) नांदेड एज्युकेशन सोसायटीतील शालेय समितींचे अध्यक्ष जाहीर;सायन्स कॉलेज-ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, पिपल्स कॉलेज-डॉ.अशोक बेलखोडे तर पिपल्स हायस्कूल-नौनिहालसिंघ जहागिरदार नवे अध्यक्ष 5) ‘पीआरसी’च्या दौर्‍याची चाहूल लागताच किनवट पंचायत समितीत उडाली धांदल; प्रशासनाने कागदीमेळ जमविण्यावर दिला जोर
1) राज्यपाल कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांना अपघात;सुदैवाने कुणीही जखमी नाही 2) अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या  3) ...तरच शेतकर्‍यांचं आंदोलन संपेल;राहुल गांधींनी मोदी सरकारला धरलं धारेवर 4) पांडवलेणी परीसरातील अतिक्रमण काढले 5) मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार;‘मजविप’च्या शिष्टमंडळाला राज्यपालांचे आश्वासन 6) मराठा समाजाला आरक्षण द्या;खा.चिखलीकरांची संसदेत मागणी
1) राजकारण तुम्ही करताय मी नाही;राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची उपरोधिक टीका 2) पूरग्रस्त कोकण,पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर 3) राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्याची खा.हेमंत पाटील यांची मागणी 4) बोधडी (खु.) येथील नाल्यातून रेतीचा अवैध उपसा सुरुच;मुख्यालयी न राहणार्‍या तलाठ्यावर कार्यवाहीची मागणी 5) गॅस एजन्सीच्या कर्मचार्‍यास बंदुकीचा धाक दाखवून 87 हजार रुपये पळविले
1) दिल्लीत 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या;मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न 2) विरोधकांनी केले अमित शहांना लक्ष्य 3) आता दुकाने सोमवार ते शुक्रवारी रात्री 8 पर्यंत खुली राहणार  4) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या नांदेडात 5) दरडग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले;दरेकरांनी डागली सरकारवर तोफ   6) बनावट खोबरे तेलाची विक्री करणार्‍या तीन व्यापार्‍यावर गुन्हा

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]