Header Ads Widget

1) 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी राज्यपालांकडून अवाजवी विलंब;मुंबई उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण 2) अकरावीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून ऑनलाईन  3) मुंबईत‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे पहिला मृत्यू 4) महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकर्‍यांना फटका;डी.पी.दुरुस्तीसाठी टाळाटाळ 5) आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये-खा.चिखलीकर  6) साडेतीन हजार लीटर बायो डिझेल जप्त
1) 17 ऑगस्ट पासून शाळेची घंटा वाजणार नाही 2) राज्यसभेत बाहेरच्या लोकांना आणून महिला खासदारांना मारहाण-खा.राहुल गांधी 3) चाकुचा धाक दाखवून दुचाकी पळविली 4) दहेगाव-साकुर रस्त्याचे काम अर्धवट;पाऊस येताच मार्ग पडतो बंद 5) कोरोना काळात काम केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करणे महत्त्वाचे-ना.उदय सामंत
1) सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करा;उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पंतप्रधानांना पत्र 2) एसीबी चौकशीनंतर घरी परतलेल्या शिक्षणाधिकारी झनकर फरार 3) अज्ञात वाहनाच्या धडकेने शिक्षकाचा मृत्यू 4) हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न बाळगणार्‍या तरुणाचा मृत्यू 5) ‘वंचित’च्या दणक्याने सौ.बत्तलवाड यांच्या मागण्या संदर्भात 13 ऑगस्ट पर्यंत चौकशी करणार;पं.स.च्या अधिकार्‍यांचे आश्वासन 6) कंधार तालुक्यातील 620 विद्यार्थ्यांनी दिली नवोदय प्रवेश परिक्षा
1) राज्य सरकारला मोठा धक्का;अकरावी प्रवेशाची सीईटी हायकोर्टाकडून रद्द 2) महाटी रोडवर इसमास लुटणार्‍या तीन आरोपींना अटक 3) पावसाच्या खंडामुळे पिकं वाळत असलेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी 4) श्रीमती शारदाबाई देशपांडे यांचे निधन 5) हाणेगाव येथे सुरु असलेल्या चार जुगार अड्डयावर पोलीसांचे छापे 6) भोकर तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण वाढले: ग्रामीण भागात घरोघरी ताप फनफनला
1) राज्यांना आपली ओबीसी लिस्ट बनवण्याचा अधिकार देणारे विधेयक लोकसभेत सादर; विरोधकांचा सरकारला पाठिंबा 2) राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ 3) अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती जप्त 4) एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने सात कोटी रुपये अखर्चीक दाखवून शासनाकडे परत पाठवले  5) कामगार,कर्मचारी संयुक्त कृती समितीची तीव्र निदर्शने;‘मोदी हटाव देश बचाव’च्या नार्‍याने परिसर दणाणला
1) जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापराला भारत सरकारची मंजुरी-केंद्रीय आरोग्यमंत्री 2) ना.अशोक चव्हाण मराठा आरक्षण विरोधी;खा.प्रताप पाटील चिखलीकरांचा आरोप  3) अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह तीन ठिकाणं बॉम्बने उडवण्याची धमकी 4) नांदेड एज्युकेशन सोसायटीतील शालेय समितींचे अध्यक्ष जाहीर;सायन्स कॉलेज-ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, पिपल्स कॉलेज-डॉ.अशोक बेलखोडे तर पिपल्स हायस्कूल-नौनिहालसिंघ जहागिरदार नवे अध्यक्ष 5) ‘पीआरसी’च्या दौर्‍याची चाहूल लागताच किनवट पंचायत समितीत उडाली धांदल; प्रशासनाने कागदीमेळ जमविण्यावर दिला जोर

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]