Header Ads Widget

1) राज्यातील 24 जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’चा प्रादुर्भाव;रुग्णांची संख्या 103 वर; कोरोना टास्क फोर्सची माहिती 2) धर्माबाद बाजार समिती उपसभापतीपदी कॉंग्रेसच्या गोदावरीबाई कदम बिनविरोध, खा.चिखलीकरांना मोठा धक्का;दोन माजी आमदारांचे समर्थक एकत्र  3) बार चालकास जिवे मारण्याचा प्रयत्न 4) केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल;नियमित तपासणी व उपचार सुरु  5) उसाच्या दरात पाच रुपयांची वाढ केल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?-प्रल्हाद इंगोले
1) नारायण राणेंना 17 सप्टेंबर पर्यंत दिलासा;सरकारची हायकोर्टात ग्वाही,राणेंकडून हमी देण्यास पुन्हा नकार 2) नांदेडसह 18 मनपांना निवडणूक आयोगाचे आदेश;आगामी मनपा निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना करा 3) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुदतवाढी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल 4) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा भाजपाने केला निषेध 5) शेतमजूर युनियनचा ‘सिईओं’ च्या दालनात ठिय्या आंदोलन
1) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक 2) खरबी फाट्याजवळ अपघातात दोन जण ठार 3) खंजरचा धाक दाखवून फोटोग्राफरला लुटले 4) शिवसेनेचे राणे यांना जोडे मारो आंदोलन
1) ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा कहर?;बालकांना अधिक धोका,पुरेशी तयारीही नाही 2) दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारली 3) महिला पोलीस कर्मचार्‍याच्या घरी चोरी; चार लाखांचा ऐवज लंपास   4) हैद्राबाद बायपास रोडवर दुध विक्रेत्याला लुटले 5) कोठारी (चि.) येथील जमिनीचे अवैध लेआऊट रद्द करण्याची मागणी
1) ...तर राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाउन-उद्धव ठाकरे 2) माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नांदेडच्या भूमीपुत्राला वीरमरण;शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार 3) तालिबानींकडून अपहरण केलेल्या 150 भारतीयांची सुटका? 4) मराठा मूक आंदोलनाच्या संयोजकासह पदाधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल 5) राखीपौर्णिमा: काळासोबत स्वरुपही बदलले
1)  मराठा आरक्षणःसंसदेत बोलू दिलं नसतं तर खासदारकी सोडली असती-छ.संभाजीराजे 2) समृद्धी महामार्गावर भीषण अपघात;13 मजूरांचा मृत्यू 3) नरेंद्र दाभोळकर हत्येतील सुत्रधारांना तात्काळ अटक करा;अंनिस व समविचारी संघटनांची मागणी 4) निसपूर जवळील महादेव मंदिर परिसरात अस्वल व दोन पिलांचा मुक्त संचार

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]