Header Ads Widget

1) राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात:मुख्यमंत्री;यात्रा कसल्या करता कोरोना विरुध्द आंदोलन करा भाजपला टोला 2) विष्णुपूरी प्रकल्पासह गोदावरी नदीचे पात्र तुडूंब 3) धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन 4) मांडवा शिवारात वाघाने केली बैलाची शिकार 5) भोकर तालुक्यात झाला ढगफुटी सदृश्य पाऊस; घरांमध्ये साचले पाणी;नद्या-नाल्यांना आले पूर
1) खा.भावना गवळींच्या 5 संस्थांवर ‘ईडी’चे छापे 2) शेतकर्‍यांना बुलेट ट्रेनपेक्षा वेळेवर एफआरपी महत्त्वाचा-प्रल्हाद इंगोले 3) सावधान...! नांदेडात साथ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ 4) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वंचित स्वबळावर लढवणार;प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची माहिती 5) कोठारी ते हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे;केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार करुनही कारवाई नाही
1) राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस 2) आमच्या कुंडल्या काढायचं म्हणता,आम्ही संदुक उघडू तेव्हा पळता भूई थोडी होईल 3) छेडछाडीमुळे तरुणीची चालत्या रिक्षातून उडी 4) पेनगंगा नदीच्या काठावर सागवान लाकडाच्या पाटल्या व गावठी दारुचे साहित्य जप्त
1) ‘ईडी’कडून एकनाथ खडसेंची 5 कोटींची मालमत्ता जप्त 2) भोकर मार्गे हिमायतनगरकडे गुटखा घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला;35 लाखांचा गुटखा जप्त 3) ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय एकमत 4) बदली होवूनही रुजु न झालेल्या शिक्षकांवर कारवाईची मागणी 5) अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस जमादाराची चौकशी; कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीबाबत चौकशीचे आदेश
1) राज्यातील 24 जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’चा प्रादुर्भाव;रुग्णांची संख्या 103 वर; कोरोना टास्क फोर्सची माहिती 2) धर्माबाद बाजार समिती उपसभापतीपदी कॉंग्रेसच्या गोदावरीबाई कदम बिनविरोध, खा.चिखलीकरांना मोठा धक्का;दोन माजी आमदारांचे समर्थक एकत्र  3) बार चालकास जिवे मारण्याचा प्रयत्न 4) केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल;नियमित तपासणी व उपचार सुरु  5) उसाच्या दरात पाच रुपयांची वाढ केल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?-प्रल्हाद इंगोले
1) नारायण राणेंना 17 सप्टेंबर पर्यंत दिलासा;सरकारची हायकोर्टात ग्वाही,राणेंकडून हमी देण्यास पुन्हा नकार 2) नांदेडसह 18 मनपांना निवडणूक आयोगाचे आदेश;आगामी मनपा निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना करा 3) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुदतवाढी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल 4) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा भाजपाने केला निषेध 5) शेतमजूर युनियनचा ‘सिईओं’ च्या दालनात ठिय्या आंदोलन

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]