Header Ads Widget

1) नांदेड जिल्ह्यात जोरदार संततधार; मुखेड जवळ कार वाहून दोघे बेपत्ता;‘विष्णुपुरी’चे 11 दरवाजे उघडले;नांदेड-देगलूर रस्ता बंद;नावघाट व आसना पूल पाण्याखाली;जिल्ह्यात अनेक ठिकाणी जुने घरे पडल्याच्या घटना    2) शहरातील अनेक सखल भागांना तळ्याचे स्वरुप
1) आमच्या संयमाची परीक्षा पाहताय;केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची फटकार   2) विष्णुपूरी प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडले 3) गर्दी करणारे राजकीय,धार्मिक कार्यक्रम नकोच ः मुख्यमंत्री 4) ‘ईडी’कडून अनिल देशमुख यांच्या विरोधात‘लुक आउट’जारी 5) गैरव्यवहार करणार्‍या बीडीओ व ग्रामसेवकांवर चौकशी करुन कारवाई करणार;‘पीआरसी’चे अध्यक्ष आ.रायमुलकर यांचे आश्वासन
1) तिसरी लाटेची शक्यता वाढली,गर्दी टाळा हाच त्यावर उपाय-ना.विजय वडेट्टीवार 2) गऊळ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा 3) डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण 4) किनवट व तेलंगाणाच्या जंगलात वाघांचा संचार 5) सामाजिक व विकासात्मक प्रश्नांचे चिकित्सक डॉ.व्यंकटेश काब्दे
1) मांडवी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत आठ पट्टेदार वाघं आणि वाघीनींचे वास्तव्य 2) अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पोलीसांनी हटविला  3) अवनी लेखराने रचला इतिहास;एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ठरली पहिली भारतीय 4) पुन्हा राज्यात ‘लॉकडाऊन’ची वेळ आणू नका-अजित पवार 5) रामेश्वर गायराण जमीन प्ररकरणात मंडळ अधिकारी माळोदे व पवळे निलंबित 6) शस्त्रक्रिया गृहाच्या बांधकामाला पडल्या भेगा;कर्मचारी निवासस्थानांची वाईट अवस्था; ‘पीआरसी’ची भोसी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट
1) पंचायतराज समितीने घेतली आढावा बैठक;जिल्हा प्रशासनाकडून आदरतिथ्यासाठी शाही बडदास्त 2) अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन 3) अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ;वकील डागा यांना अटक 4) किनवट तालुक्यात साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले 5) मोटारसायकल चोरी करणार्‍या आरोपीस पोलीसांनी केली अटक
1) पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक:सुरक्षारक्षक कक्षाच्या काचा फुटल्या; सुरक्षे संदर्भात प्रश्नचिन्ह 2) ढगफुटी सदृस्य पावसाचा कोपरा शिवारातील पीकांना बसला फटका 3) सायरा बानो यांची प्रकृती चिंताजनक; हिंदुजा रुग्णालयात दाखल 4) ‘पीआरसी’मुळे शासकीय कार्यालयात अधिकारी,कर्मचारी व्यस्त 5) शासनास पाठविलेल्या प्रस्तावाची प्रत गायब;नांदेड वनविभागाकडून माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ 6) ‘पीआरसी’च्या दौर्‍यासाठी पंचायत समिती यंत्रणा सज्ज; पगारापूर्ते दिसणारे अधिकारीही अवतरले

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]