Header Ads Widget

1) सीमाभागात चीनी सैन्याच्या हालचाली वाढल्या 2) भारतीय लष्कराकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा 3) शासनाने दुकाने, हॉटेलांची वेळ वाढवली 4) सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली;न.पा.प्रशासनाकडून भूखंड ताब्यात घेण्यास टाळाटाळ
1) ‘अनलॉक’साठी राज्य शासनाच्या हालचाली  2) राज्यातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार 3) महाविद्यालय 20 ऑक्टोबर पासून नियमित सुरु होणार
1) काही मंत्र्यांकडे वसुलीचे‘सॉफ्टवेअर’;देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप 2) कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी;अ.भा.कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्णय 3) शेतकरी,फुल विक्रेत्यांकडून बेकायदेशिर वसुली करणार्‍यांवर कार्यवाही करा-कॉ.के.के.जांबकर 4) राज्य शासन वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी-आ.राजूरकर;कॉ.अनंतराव नागापूरकर पत्रकारिता पुरस्कार कसबे यांना तर विक्रेता पुरस्कार पिंजारी यांना प्रदान
1) श्रमदानातून बांधण्यात आलेल्या दगडीबांध परिसरात वाघांची भटकंती 2) ...तर आम्ही पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु;अमित शाहांचा पाकिस्तानला इशारा 3) नागापूरकर पत्रकारिता पुरस्कार कसबेंना तर वितरक पुरस्कार पिजारींना जाहीर 4) रक्ताने होम हवन करणार्‍या भोंदू बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या;अघोरी विद्येचा वापर करुन भक्ताला 23 लाखाला गंडविले
1) महापौरपदी कॉंग्रेसच्या सौ.जयश्री पावडे 2) पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी 10 हजार कोटींची मदत  3) राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु  4) देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नऊ जणांची माघार
1) 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता 2) केंद्रातील भाजप सरकार ब्लॅकमेलर-आ.नाना पटोले 3) माहूर दर्शनासाठी निघालेल्या महिला रायडर्सचा अपघातात मृत्यू  4) स्वस्त धान्य दुकानातील धान्यात दगडीगिट्टी मिश्रीत धान्याचे वाटप

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]