Header Ads Widget

1) एसटी संप:प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश 2) विकेंडला राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस 3) हल्ला-मोहल्लातील घटनेचे प्रकरणःगुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष व उपाध्यक्षांना सहआरोपी करण्याच्या याचिकेची 11 रोजी सुनावणी 4) विधानसभा उपाध्यक्षांनी जितेश अंतापूरकर यांना दिली विधानसभा सदस्यत्वाची शपथ 5) टँकर-बसचा भीषण अपघात;12 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
1) बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन 20 लाखांत घेतली 2) खाजगी ट्रॅव्हल्सचा थांबा रस्त्यावरच 3) मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार-नवाब मलिक 4) पिकविमा कंपनीकडून नुकसानीपोटी शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत  5) पीकविमा कंपनीने शेतकर्‍यांना दीड हजार कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी-प्रा.शिवाजी मोरे
1) आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा-पंतप्रधान 2) तख्त स्नान सोहळ्यात हजारों भाविकांचा सहभाग 3) 40 हजाराची खंडणी मागणार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल 4) फुलांच्या राशी, नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा सजल्या
1) देगलूर मतदारसंघात कॉंग्रेसची विजयी घौडदौड; भाजपच्या संभाव्य चमत्काराला देगलूरकरांचा नमस्कार*ना.अशोक चव्हाणांच्या प्रयत्नांना यश 2) जनतेच्या प्रेमामुळे कॉंग्रेसचा विजय-खतगावकर 3) दिवाळीत स्वस्त धान्य दुकानात धान्यच नाही 4) ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील एटीएममध्ये ठणठणाट 5) दिवाळीनिमित्त गुरुद्वार्‍यात तख्त स्नान सोहळा!
1) अखेर अनिल देशमुख ‘ईडी’कार्यालयात हजर 2) देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतमोजणी 3) समीर वानखेडे जात प्रमाणपत्र प्रकरणी सात दिवसात अहवाल सादर करा 4) सचखंड गुरुद्वारा मध्ये दिवाळी महोत्सवाला प्रारंभ

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]