Header Ads Widget

1) ‘त्या’देशातून आलेल्यांचे सात दिवस विलगीकरण अनिवार्य;राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनवर चर्चा 2) युवा सेनेच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये विश्रामगृहात सिनेस्टाईल हाणामारी 3) पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींसह 12 जणांचे निलंबन 4) प्रा.उत्तमराव सूर्यवंशी यांचे वृद्धापकाळाने निधन 5) नगरसेवक इलियास बावानी यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
1) कोरोनाचा नवा व्हेरइंट ओमिक्रोनला आळा घालण्यासाठी;केंद्र व राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची शक्यता 2) परळीचे वैजनाथ मंदिर उडवण्याची धमकी पत्र;पत्राचे नांदेड कनेक्शन  3) नायगावात जुगारावर धाड;16 जणांवर गुन्हा 4) समीक्षा मांजरमे हिने महाराष्ट्राचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले 5) कौन बनेगा करोडपती मध्ये भोंदूगिरीचा दावा;अंनिसने केला भांडाफोड
1) ‘भाऊराव’सह 13 साखर कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई साखर आयुक्तांकडे प्रस्तावित;एफआरपी विलंब व्याजासाठी कारवाई   2) देगलूर तालुक्यातील गावे गूढ धक्क्यांनी हादरली 3) राजकारणातील घराणेशाही लोकशाहीसाठी मोठे संकट;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉंग्रेसवर घणाघात  4) अमृत आहार वाटप बंद करण्याच्या सूचना असूनही अंगणवाडी सेविकांकडून वाटप 5) गुरुद्वारा बोर्डावर प्रशासकीय समिती नेमण्याची मागणी;आर्थिक हतबलतेत निवडणूक परवडणारी नाही-रवींद्रसिंघ मोदी
1) शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा 2) पगारवाढीला एसटी कर्मचार्‍यांचा ठेंगा;संप सुरुच 3) फरार घोषित परमबीर सिंह मुंबई पोलीसांसमोर हजर 4) विरोधकांनी संधी सोडली,चर्चेला उधान;किनवट न.प.ची विशेषसभा तहकूब 5) जागतिक मंदितही अदानींना करोडोंचा फायदा;कमालच आहे बुआ!
1) कृषी कायदे रद्दच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 2) आ.केराम यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे किनवट न. प. ची सभा स्थगित;विषय समित्यांच्या निवडी रखडल्या 3) देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर 4) सराफी दुकान फोडून साडेतीन लाखांच्या दागिण्यांची चोरी 5) व्याप शासन आणि कर्मचार्‍यांचा ताप मात्र एसटी प्रवाशांना
1) एसटी संपावर तोडगा निघेल-खा.संजय राऊत 2) दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ 3) न.पं.निवडणुकीसाठी हरकती व सूचना 23 ते 26 नोव्हेंबर पर्यंत कराव्यात -मुख्याधिकारी  4) एसटीचा संप संपवा अन्यथा जनता रस्त्यावर येईल-डॉ.काब्दे;कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचा इशारा 5) विविध मागण्यांसाठी माविकसंचे नांदेड येथे 30 पासून उपोषण

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]