Header Ads Widget

1) कोरोनाचा समूह संसर्ग आढळल्यास निर्बंध लावा;केंद्र सरकारकडून 10 राज्यांना निर्देश 2) एमआयएमच्या मोर्चाला सरकारने परवानगी नाकारली 3) लसीकरणासाठी आदिवासी पाड्याला सिईओ वर्षा ठाकूर घुगे यांची भेट 4) मटका अड्डयांवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
1) आता एसटी कर्मचार्‍यांना सरकारचा शेवटचा अल्टिमेटम 2) अलविदा जनरल 3) हातराळा नदी पात्रात जप्त केलेली 25 ब्रास वाळू गायब 4) कॉ.गौतम सूर्य यांचे दुःखद निधन 5) गुरुद्वारा बोर्डाची पहिली आणि दुसीरी बैठक अवैध;महसुल मंत्रालयाचा निर्णय; उपाध्यक्ष,सचिव आणि व्यवस्थापन समिती सदस्यत्व रद्द
1) ओबीसी आरक्षणःराज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात;13 डिसेंबरला होणार सुनावणी! 2) स्थायी समितीच्या सभापतींनी घेतली नगररचना विभागाची आढावा बैठक;बारा वर्षापासून विभागात असलेल्या कर्मचार्‍यांना बदलण्याच्या दिल्या सूचना 3) जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार 4) न.पा.च्या राखीव भूखंडावरील धनदांडग्यांचे अतिक्रमण काढण्यास प्रशासनाची टाळाटाळ; वरिष्ठांच्या आदेशालाही दाखविली केराची टोपली 5) माजी उपनगराध्यक्ष मुनाफ पटेल यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश;कॉंग्रेस पक्षाला दे धक्का
1) लष्करी हेलिकॅप्टर कोसळले;11जणांचा मृत्यू;संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत रुग्णालयात दाखल 2) गाडीपुरा येथील दगडफेक प्रकरणी 13 जणांना अटक 3) भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दुसर्‍यांदा दौरा रद्द 4) वक्फ बोर्डाच्या जमीन विक्री प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल 5) वॉटर फिल्टर प्लॉंट उभारुनही विद्यार्थ्यांना एक थेंबही पाणी मिळाले नाही
1) अती धोकादायक देशांतून मुंबईत आलेले 109 प्रवासी गायब?;फोन बंद,दिलेला पत्ताही चुकीचाच! 2) राज्यात कडाक्याची थंडी;हवामान खात्याचा इशारा 3) नागलगाव ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार;भाकपाच्या आंदोलनाला यश 4) ओबीसींच्या राखीव जागा असलेल्या नगर पंचायतींमध्ये 21 डिसेंबरला मतदान होणार नाही 5) भाजप नवामोंढा मंडळातील 36 बुथ प्रमुखांचे राजीनामे
1) शाळांबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार-ना.वर्षा गायकवाड  2) टाकराळच्या जंगलात तीन जणांचे मृतदेह आढळले 3) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी 4) मुस्लिम समाजाने पाळला काळा दिवस 5) भाजपा नेते किरीट सोमय्या बुधवारी नांदेड दौर्‍यावर;बुलढाणा अर्बन सोसायटीच्या धर्माबाद शाखेला भेट देणार

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]