Header Ads Widget

1) शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज 2) करंजी जवळ अपघातात एकाचा मृत्यू 3) राज्यात थंडीचा कडाका कायम;काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज
1) टीईटी घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक   2) उभ्या कारने पेट घेतला 3) महावितरणच्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की
1) 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने केले रद्द  2) मिल्लतनगरमध्ये दोन लाख रुपयांची घरफोडी 3) किनवट उपजिल्हा रुग्णालयातील ‘सिटी स्कॅन’साठी 3 कोटी उपलब्ध
1) आ.नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला 2) ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचं निधन 3) भीक मांगो आंदोलन केल्याप्रकरणी एसटी कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल 4) मुरुम उत्खननाची ईटीएस मोजणी झालीच नाही:प्रशासनाची डोळेझाक 5) अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍या चालकास अटक
1) राज्यात कर वाढविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे संकेत 2) मानवतेच्या मूल्याशी अधिक कटिबद्ध होऊ यात-पालकमंत्री 3) दुकानदाराने अवैधपणे केलेले बांधकाम पाडावे;ज्येष्ठ पत्रकार भास्कर देशपांडे यांची मागणी 4) प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर एसटी कर्मचार्‍यांची भीक मांगो रॅली
1) वर्धा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांची कार नदीत पडली;सात जण ठार 2) गावठी पिस्टलसह आरोग्य कर्मचार्‍यास अटक 3) ‘किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपची आयटम गर्ल’;नवाब मलिकांचे वादग्रस्त वक्तव्य 4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश 5) ‘समृद्धी’ची बेकायदेशिर भूसंपादन मोजणी स्थगित करा;भाकप व किसान सभेची मागणी

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]