Header Ads Widget

1) पाच पैकी 4 राज्यांत भाजपचा झेंडा 2) देगलूर नाका भागात आणखी एक खून 3) पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर नांदेडमध्ये जल्लोष 4) महाविकास आघाडीतील घटक पक्षांची ‘नोटा’शी स्पर्धा
1) उच्च न्यायालयाचे भाजप नेत्यांना फटकारे;महाजन व व्यास यांच्या याचिका फेटाळल्या;12 लाख जप्त 2) राज्य सरकार दाऊदच्या इशार्‍यावर चालते का? 3) भीषण स्फोटात एकाचा मृत्यू;14 जण गंभीर 4) जि.प.सार्वत्रिक निवडणुकःमहाविकास आघाडीसह भाजपाचेही तळ्यात मळ्यात;किनवटमध्ये नियोजनाचा पत्ताच नाही;कार्यकर्तेही अडकले रुमण पेचात
1) ठाकरे,पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी 2) येत्या दोन दिवसात नांदेडसह राज्यात पावसाचा अंदाज 3) मुंबईच्या धरणे आंदोलनात नांदेडच्या वन कामगारांचा सहभाग 4) छ.शिवरायांचा अश्वारुढ पुतळा पुर्वीच्याच जागी बसवावा;अन्यथा आंदोलन 5) कागदावरची धोरणे आखून महिलांची फसवणूक थांबवा
1) ओबीसी आरक्षणाचे विधेयक मंजूर;मनपा,जि.प.च्या निवडणुका लांबणीवर? 2) देगाव चाळ दुहेरी खून प्रकरणःदोघांना अटक 3) मनपा समोर भाजपचे कंदील आंदोलन 4) दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ 5) नवाब मलिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
1) प्रचंड गोंधळामुळे विधिमंडळाचे कामकाज रद्द  2) मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसणार 3) ध्येयवादी कार्यकर्त्यांकडूनच चळवळीला बळ मिळते-कॉ.के.के.जांबकर 4) रखडलेल्या महामार्गाच्या कामासाठी हिमायतनगरमध्ये रस्ता रोको 5) अनुशेष भरुन काढण्यासाठी व्यापक जन आंदोलनाची गरज-या.रा.जाधव
1) ओबीसी आरक्षणासाठी सोमवारी विधेयक मांडणार 2) मौ.अटकळी येथे 71 हजाराचे किटक नाशक जप्त 3) सदाशिवराव पाटील म्हणजे कार्यकर्त्यांसाठी उर्जास्त्रोत-प्रा.डॉ.सिद्धेवाड

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]