Header Ads Widget

1) गोळीबार करणार्‍या चार आरोपींना अटक 2) बोईंग विमान कोसळले 3) जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त  4) डॉ.काब्दे यांचे लिखान भविष्य काळात मार्गदर्शक-ना.टोपे
1) राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार-ना.टोपे 2) चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून 3) नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू 4) गोळीबारात एक तरुण जखमी
1) राज्यात भाजपची एक हाती सत्ता आणणार-देवेंद्र फडणवीस  2) धूलिवंदनच्या पार्श्वभूमीवर नांदेडात पोलीसांचे पथसंचलन 3) 141 कोटी रुपयांच्या विकास कामांना स्थायी समितीची मंजूरी 4) नांदेडमध्ये देहव्यापर करणार्‍या महिलांच्या निधीत भ्रष्टाचार 5) हमाम मे सब नंगे।
1) होळी,धुलिवंदनसाठी मार्गदर्शक सूचना जारी 2) जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर 3) दहा लाखांची खंडणी मागणार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल 4) रेतीचा रात्रंदिवस उपसा:काळा बाजार करणार्‍या पांढरपेशांना आवर बसेना;दहशत माजवून पथकातील कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे प्रयत्न
1) शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच;कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय 2) ‘काहिंना घरची कॉंग्रेस बनवायची आहे’ 3) हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी करा 4) खंडणीची मागणी करणार्‍या दोन जणांविरुध्द गुन्हा 5) तलवारीने केक कापला;गुन्हा दाखल
1) ही कसली विकासाची पंचसुत्री शेतकरीच होतोय पंचतत्वात विलीन ः देवेंद्र फडणवीस 2) अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला 3) ढाकणी येथील वीज चोरांवर कारवाई करावी 4) हिजाब गर्लच्या सत्कार कार्यक्रमाला पोलीसांनी परवानगी नाकारली 5) पाच वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]