Header Ads Widget

1) प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या 2) खा.संजय राऊत यांच्या आठ मालमत्ता ईडीकडून जप्त 3) डोळ्यात मिरची पुड टाकून पावणे आठ लाखाची लुट  4) कागदोपत्री रस्त्याचे काम दाखवून बिल काढण्याचा अभियंता व कंत्राटदाराचा प्रयत्न 5) नगरपरिषद कर्मचार्‍यांचे काळ्या फिती लावून निदर्शने
1) प्रवीण दरेकरांची पोलिसांकडून तीन तास चौकशी 2) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट  3) शालेय पोषण आहारासाठी तांदूळ आलाच नाही;खिचडी शिजवण्याचे शासनाचे आदेश 4) इंधन दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन 5) नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
1) दौलताबाद जवळ मालगाडीचे पाच डब्बे रुळावरुन घसरले; जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द,9 रेल्वे अंशतः रद्द;रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय 2) खंजरचा धाक दाखवून छायाचित्रकाराला लुटले  3) डॉलर्सचे आमिष दाखवून लुटणार्‍या टोळीतील दोन जणांना अटक 4) तलवार घेवून फिरणार्‍या दोन तरुणांना अटक
1) माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह सचिन वाझेचा ताबाही‘सीबीआय’कडे 2) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका; हल्ल्यासाठी दहशतवाद्यांच्या 20 स्लीपर सेल्स सक्रिय 3) इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन 4) जुन्याच पावत्याच्या जोरावर रेतीची होते अवैध वाहतूक
1) फडणवीसांविरोधात न्यायालयीन लढा देणारे ऍड.सतीश उके यांना‘ईडी’कडून अटक 2) विहिरीत उडी मारुन शेतकर्‍याची आत्महत्या 3) गुंठेवारी योजनेस एक महिन्याची मुद्दतवाढ  4) किनवटमध्ये जुन्या व ईनव्हॅलीड पावत्यावर रेती चोरीचा गोरखधंदा फोफावला
1) राज्यात 1 एप्रिलपासून निर्बंधमुक्ती 2) नांदेडकरांना 1 एप्रिल पासून हेल्मेट सक्ती 3) तपोवन एक्सप्रेसला गळफास घेवून एका तरुणाची आत्महत्या 4) राज्यात उष्णतेचा पारा 40 पार;उष्माघाताचा पहिला बळी जळगावात 5) अवैध हातभट्टी विरुध्द संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]