Header Ads Widget

1) एसटी कर्मचार्‍यांनी 22 पर्यंत कामावर रुजू व्हावे  2) शिवसेनेने किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन 3) विद्युत पुरवठा करणार्‍या केंद्रात ट्रान्सफॉर्मरला आग  4) मेधा पाटकरांविरोधात ईडीची कारवाई;भाजप नेत्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
1) संजय बियाणी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार;व्यापार्‍यांच्या नांदेड बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद,पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी   2) संजय बियाणी यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्यात येईल-ना.अशोक चव्हाण 3) ‘पीपल्स’चा मराठी विभाग वैभवशाली परंपरा पुढे चालवत आहे-प्रा.दत्ता भगत 4) बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाणांविरोधात कॉंग्रेसच्या 22 आमदारांची सोनिया गांधी याच्यांकडे तक्रार
1) प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या 2) खा.संजय राऊत यांच्या आठ मालमत्ता ईडीकडून जप्त 3) डोळ्यात मिरची पुड टाकून पावणे आठ लाखाची लुट  4) कागदोपत्री रस्त्याचे काम दाखवून बिल काढण्याचा अभियंता व कंत्राटदाराचा प्रयत्न 5) नगरपरिषद कर्मचार्‍यांचे काळ्या फिती लावून निदर्शने
1) प्रवीण दरेकरांची पोलिसांकडून तीन तास चौकशी 2) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट  3) शालेय पोषण आहारासाठी तांदूळ आलाच नाही;खिचडी शिजवण्याचे शासनाचे आदेश 4) इंधन दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन 5) नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
1) दौलताबाद जवळ मालगाडीचे पाच डब्बे रुळावरुन घसरले; जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द,9 रेल्वे अंशतः रद्द;रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय 2) खंजरचा धाक दाखवून छायाचित्रकाराला लुटले  3) डॉलर्सचे आमिष दाखवून लुटणार्‍या टोळीतील दोन जणांना अटक 4) तलवार घेवून फिरणार्‍या दोन तरुणांना अटक
1) माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह सचिन वाझेचा ताबाही‘सीबीआय’कडे 2) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका; हल्ल्यासाठी दहशतवाद्यांच्या 20 स्लीपर सेल्स सक्रिय 3) इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन 4) जुन्याच पावत्याच्या जोरावर रेतीची होते अवैध वाहतूक

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]