Header Ads Widget

1) ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी 2) गुजरात विधानसभा मतदानासाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद 3) देगलूर नाका भागात दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला 4) गोडाऊन किपरची निष्क्रीयता; नाफेडने साठवलेल्या तुरीला लागली किड  5) वन विभागाकडे मंजुरीची फाईल अडकल्याने भोकर ते मुदखेड रस्त्याचे 5 कि.मी.अंतराचे काम राहिले अर्धवट
1) मुख्यमंत्र्यांच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेशी 2) ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन 3) नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला  4) अल्पवयीन मुलीला पळवून नेवून जंगलात अत्याचार 5) हलाल उत्पादनावर नागरिकांनी बहिष्कार टाकावा
1) सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर 2) लव्ह जिहाद व स्वप्नील नागेश्वर हत्या प्रकरणी सकल हिंदू समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा 3) केंद्राने सीमा वादात लक्ष घातल्यास रक्तपात;शिवसेनेचा इशारा 4) किनवट तालुक्यात बोगस डॉक्टरांचा उपद्व्याप सुरुच
1) राज्यपालांची हकालपट्टी करा,अन्यथा आंदोलन;छ.संभाजीराजेंच्या‘स्वराज्य’कडून इशारा 2) वरिष्ठ अधिकार्‍याच्या पत्नीची हॉटेलात आत्महत्या 3) 50 हजाराच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या 4) प्रधानसांगवीत ग्रा.पं.च्या बहूउद्देशिय नविन इमारतीचे बांधकाम काम अर्धवट
1) सीमावाद प्रश्न चिघळला;दोन्ही राज्याच्या बसेस सीमेवर अडवल्या 2) ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन 3) महावितरणकडून कृषीपंपाच्या विज बिल वसुलीसाठी सक्तीची वसुली 4) पोलीस अधिक्षक कार्यालयात 26/11 तील शहीदांना अभिवादन
1) 25 लाखांच्या रक्कमेसह‘एसबीआय’चे ‘एटीएम’च पळविले 2) अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीचा राज्याला मोठा फायदा-फडणवीस 3) लव्ह जिहाद,श्रद्धा वालकर प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी नांदेडात आक्रोश मोर्चा 4) मराठी नाट्य स्पर्धेतील‘दानव’या नाटकाने वाढवली चुरस 5) लाकूड व्यावसायीकाकडून रामचंद्र चव्हाण यांच्याच शेतातील सागी वृक्षांची परस्पर तोड

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]