Header Ads Widget

1) बचतभवनला लागलेल्या आगीत गुंठेवारीच्या फायली जळून खाक 2) सार्वजनिक बांधकाम उपअभियंत्यांच्या भ्रष्ट कामाविरोधात आत्मदहनाचा इशारा 3) गावठी पिस्टल व जीवंत काडतुस बाळगणार्‍या तरुणास अटक 4) तेलंगणात जाण्यासाठी किनवट तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ठराव
1) सीमावादावर गृहमंत्र्यांची दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक 2) मराठवाड्यासह राज्यात वादळी पावसाचा अंदाज 3) कंचर्लावार यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी
1) चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ माहूर कडकडीत बंद 2) खा.शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी 3) नवाब मलिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार 4) श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन  5) महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ ‘डीवायएफआय’चे आंदोलन
1) महापुरुषांच्या अवमानाची कल्पनाही करु शकत नाही 2) अनिल देशमुख यांना जामीन,पण सुटका नाही 3) शिवसेना नेमकी कोणाची? वादावर पुढच्या वर्षी सुनावणी 4) आ.केराम यांच्या हस्ते 73 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमीपुजन 5) खून प्रकरणातील फरार आरोपीला साथीदारासह अटक
1) मुदखेड परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; मुख्य केंद्र पांढरवाडी,3.0 रिश्टरस्केेलची नोंद 2) राजकारणामधील दोष दाखवण्याचा साहित्यिकांना अधिकार-उद्धव ठाकरे 3) ‘भाऊ,काहीही करा,पण यंदा माझ्याकडे थोडं लक्ष द्याल बरं..!’ 4) जनावर तस्करांची पोलिसांवर दगडफेक;प्रत्युत्तरात पोलिसांचा हवेत गोळीबार 5) लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन
1) सीमावादावर गृहमंत्री शहा घेणार दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक 2) राज्यात पुन्हा वादळी वार्‍यांसह पाऊस 3) एसटी कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनासाठी राज्याकडून 200 कोटी 4) पिक विम्याची 85 टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा 5) नांदेड जिल्ह्यात तीन घरफोड्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]