Header Ads Widget

1) शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक  2) कंत्राटदारांचे सा.बां.विभागासमोर आंदोलन 3) विधानसभेत आठ आमदारांचे राजीनामे 4) स्वस्त धान्य दुकानदारांचे आंदोलन  5) अफवेने सात कृषी केंद्र चालकांनी केले दुकानांचे शटर बंद
1) लोकसभा अध्यक्षपदी भाजपच्या ओम बिर्लांची निवड 2) भाजपचे अनेक पुढारी विधानपरिषदेसाठी मुंबईत तळ ठोकून 3) पेस्टीसाईड कंपण्यांच्या विरोधात नांदेडमध्ये मोर्चा 4) विधिमंडळाचे उद्यापासून अधिवेशन
1) लोकसभेत सत्ताधारी विरोधक आमने-सामने 2) शेवटच्या श्वासापर्यंत‘साहेब’मी तुमच्यासोबत  3) अंगारिका चतुर्थी निमित्त श्रीसत्य गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी 4) ...राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीच्या 27 जनांवर गुन्हा 5) एक खुर्ची दोन अधिकारी
1) हा तर मतदारांचा जनादेश-भाजप नेते दानवे 2) ओबीसी आरक्षणाला धक्का नाही राज्य शासनाचे आश्वासन 3) माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटलांचा भाजपला जय श्रीराम  4) कामे नेटाने करा..अन्यथा गाठ माझ्याशी  5) माहूर तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रांमधील 48 जागा रिक्त
1) सेवानिवृत्त पोलीसाचा सा.बां.विभागात आत्मदहनाचा प्रयत्न 2) ओबीसी उपोषणकर्त्या लक्ष्मण हाकेंशी शासनाच्या प्रतिनिधींची चर्चा  3) स्त्री रुग्णालय,पोलीस वसाहतीच्या कामाचे लवकरच भूमीपुजन-आ.केराम 4) कॉंग्रेसचे चिखलफेक आंदोलन
1) बिहारचे वाढीव आरक्षण हायकोर्टाकडून रद्द  2) आनंदनगर चौकातील अपघातात एकाचा मृत्यू 3) पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत 4) वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात लिंबाच्या झाडाखाली होते रुग्णांची तपासणी

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]