Header Ads Widget

1) लाडकी बहीण योजनेला पुन्हा मुदतवाढ 2) गावठी पिस्टल बाळगणार्‍या एका तरुणास अटक  3) राज्यात पुन्हा चार दिवस पावसाचा अंदाज 4) जागेअभावी अतिरिक्त सत्र न्यायालय माहूरला स्थलांतरीत करण्याच्या हालचाली 5) दसरा महोत्सवानिमित्त हल्ला महल्लासाठी हजारों भाविक नांदेडात दाखल
1) औद्योगीक क्रांतीतील‘अनमोलरत्न’रतन टाटा अनंतात विलीन 2) पेपर विक्रेता,पत्रकार,कुंभार,लेवा पाटील समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ 3) नांदेडच्या गटविकास अधिकार्‍याचा तडकाफडकी पदभार काढला  4) बौद्ध लेणी बचावासाठी नांदेडमध्ये 11 रोजी मोर्चा
1) हरियाणानंतर आता महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा आहे-पंतप्रधान 2) नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी बदल 3) जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पुन्हा येणार 4) नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील 567 कोटी रुपयांच्या विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी भूमीपुजन
1) हरियाणात भाजपाची हॅट्रिक; जम्मू-काश्मीरात एनसी-कॉंग्रेस आघाडीला बहुमत 2) राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन  3) नांदेडात मुसळधार पावसाची हजेरी 4) ‘उमेद’च्या आंदोलनामुळे‘लखपती दीदी’ला ब्रेक
1) कॉंग्रेसचा कार्यकर्ता आता जागा झाला-चौधरी  2) जि.प.च्या शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा विनयभंग  3) ललिता पंचमी निमित्त आज श्री रेणुका देवीला फळांची आरास 4) गुटख्याची तस्करी करणारे वाहन पोलीसांनी पकडले
1) सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटूंबातील 9 जणांना विषबाधा 2) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम रद्द  3) अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्रा.डॉ.तारा भवाळकर 4) चतुर्थीच्या दिवशी श्री रेणुका मातेला नारंगी रंगाचे पैठणी महावस्त्र अर्पण

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]