Header Ads Widget

1) सत्ता स्थापनेसाठी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग  2) लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह सहा विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज  3) बंडखोर,अपक्षांवर नजर;फडणवीसांचे 6 शिलेदार सक्रिय 4) मतदारांची चंगळ आणि कार्यकर्त्यांची‘तेरी भी चूप-मेरी भी चूप’
1) गौतम अदाणींविरुध्द अमेरिकेत भ्रष्टाचाराचा खटला 2) दहावी,बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर 3) लोकसभेसाठी 67 विधानसभेसाठी 69 टक्के मतदान 4) दिग्गज उमेदवारांसह सर्वांना प्रतिक्षा मतमोजणीची
1) जिल्ह्यात शांततेत 60 टक्के मतदान;मतदारांत निरुत्साह 2) राज्यात महायुतीचे सरकार येईल-मुख्यमंत्री 3) परळीत मतदान यंत्र फोडल्याचा आरोप 4) बसची दुचाकीला धडक;एक ठार
1) मतदानासाठी प्रशासन सज्ज;अधिकारी,कर्मचारी वर्ग मतदान केंद्राकडे रवाना 2) विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप  3) मुलीचे लग्न लागलेल्या मांडवातून आईची प्रेतयात्रा 4) दक्षिणमधील‘वंचित’ची उमेदवारी रद्द करण्याची भाजपची मागणी
1) प्रचाराच्या तोफा थंडावल्या 2) महिलांच्या गळ्यातील गंठन चोरी करणार्‍या आरोपीला पोलीसांनी केली अटक 3) नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये 5 कोटी जप्त 4) मद्य विक्री चार दिवस बंद
1) गृहमंत्र्यांच्या दौर्‍याआधीच भामरागडमध्ये बॉम्बस्फोट  2) महाराष्ट्रातून 10 लाख करोडची गुंतवणूक भाजपकडून रद्द 3) कंत्राटीकरण रद्द करण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करणार-आनंद चव्हाण  4) बटेंगे तो कटेंगे हा नारा जाती आणि धर्माच्या आधारावर-सुजात आंबेडकर

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]