Header Ads Widget

1) जिल्हाधिकारी राऊत यांची बदली;त्यांच्या जागी राहुल कर्डीले  2) महसूल विभागाच्या अभय योजनेस मुदतवाढ 3) धनंजय मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप  4) गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीसांकडून कोम्बिंग ऑपरेशन 5) राहुल गांधींनी लोकसभेत केलेला आरोप खोटा-ना.विखे पाटील
1) कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे संसदेत तीव्र पडसाद 2) कुलगाममध्ये 2 दहशतवादी ठार 3) कंत्राटी कामगारांचे महापालिकेसमोर आंदोलन  4) नामदेवशास्त्री महाराज देशमुख कुटुंबियांच्या लढाईत अग्रभागी दिसतील का?
1) मध्यमवर्गीय,महिला व शेतकर्‍यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प 2) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी आभार दौरा 3) कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कदम काका जैसे थे 4) ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू
1) वन तस्करांनी दगडफेकीत वन अधिकार्‍याचे डोके आणि पोलिसांची गाडी फोडली 2) अर्थसंकल्पातून विकसीत भारताच्या स्वप्नाला उर्जा-पंतप्रधान नरेंद्र मोदी  3) सहा.समाजकल्याण अधिकारी मिनगिरे यांची चौकशी करण्याची मागणी  4) ...दोन महिलांना दीक्षांत समारंभात पदवी मिळण्यापासून वंचित ठेवले
1) विविध विषयांवरुन गाजली जिल्हा नियोजन समितीची बैठक 2) चेंगराचेंगरीनंतर आता महाकुंभमध्ये अग्नितांडव 3) मनोज जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित  4) मुंडेंवर आरोप करणार्‍या दोन आमदारांना वगळले
1) महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू;शेकडो जखमी  2) कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन  3) गुन्हेगारांच्या टोळीतील पाच जण हद्दपार 4) विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योजक बना-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]