Header Ads Widget

1) पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरात वाढ 2) मारहाण असह्य झाल्याने आईने केला मुलाचा खून 3) कंत्राटी कामगारांचे मनपा समोर 8 रोजी आंदोलन  4)  शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे; गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा फटका
1) अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात पो.नि.अभय कुरुंदकर दोषी 2) ट्रॅक्टर अपघात प्रकरणी चालक व शेतकर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल 3) गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल लंपास  4) धनंजय मुंडे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली 5) ...नागरिकांना करावी लागते पाण्यासाठी भटकंती
1) ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिला शेतमजुरांचा मृत्यू 2) ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन  3) मंगेशकर रुग्णालयासमोर दोन्ही शिवसेनेचे आंदोलन  4) शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्य;नवीन कायदा-खा.उदयनराजे 5) मणिपुरमधील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट
1) सोलापूरात तीन ठिकाणी भूकंपाचे धक्के 2) वक्फ विधेयकावर सत्ताधार्‍यांची राज्यसभेत आज परीक्षा  3) हजुरसाहिब शिख स्टडी सर्कल सुरु करावे : स.रविंद्रसिंघ मोदी 4) शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा ठाण्याची धडक कारवाई 5) निधी अभावी हजारो वनमजूरांवर बेरोजगारीची कुर्‍हाड
1) वक्फ विधेयकावरुन लोकसभेत खडाजंगी  2) पैशाच्या व्यवहारातून तरुणाचा खून  3) ...बँकेने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिली बस 4) डॉ.बी.आर.आंबेडकर फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर
1) सर्वोच्च न्यायालयाची योगी सरकारला चपराक  2) जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसाची शक्यता 3) फटाका कारखान्यात भीषण स्फोट;17 जणांचा जागीच मृत्यू 4) गोकुंदा येथील एटीएम मशिन चोरी करणार्‍या तीन जणांना अटक  5) जंगलात कृत्रिम पाणवठे;उन्हाळ्यात वन्य जीवांची तृष्णा मिटली!

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]