Header Ads Widget

1) राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2) पुणे,रायगड आणि नाशिकमध्ये तुफान पाऊस 3) रेती तस्करांनी पोलीसांवर हल्ला करुन जप्त केलेले वाहन पळवून नेले 4) श्री संत साधू महाराज संस्थांन दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
1) शाळांमधील हिंदी वरुन‘राज’कारण तापले 2) पावसाची हुलकावणी शेतकर्‍यांची वाढली चिंता  3) डॉ.सुरेश सावंत यांना बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर 4) खते-बियाणे,किटकनाशके निविष्ठा केंद्र तपासणीसाठी 17 भरारी पथकांची स्थापना 5) आधार कार्डच्या गैरसोयीवरुन देगलूर पोस्ट ऑफिसला घेराव आंदोलन
1) शेतीसाठी एआय धोरणासह आणीबाणी बंदीच्या मानधनात दुप्पट वाढ  2) कॉंग्रेस पक्ष नेतृत्वहीन-खा.अशोक चव्हाण 3) भाजपसोबतच्या संधीसाधूंना नो इन्ट्री-खा.शरद पवार 4) ड्रेनेजची गळती आणि मनपाचे दुर्लक्ष;सोमेश कंपाउंडमधील नागरिक त्रस्त
1) जातनिहाय जनगणेची केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी  2) विद्यार्थ्यांनी देशासह शाळेचे,गावाचे नाव उज्ज्वल करावे-पालकमंत्री अतुल सावे  3) एनटीसीच्या जागेवर अतिक्रमणाचे प्रकार वाढले  4) इतिहासकालीन धनोडा नदीवरील धोकादायक पूल देत आहे दुर्घटनेला निमंत्रण
1) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा 2) ...प्राधीकरणासाठी शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंकडे साकडे 3) ‘आषाढी वारी’तील दिंड्यांना 20 हजाराचे अनुदान 4) नुकसानीच्या पाहणीसाठी पालकमंत्री सावे अर्धापूरात 5) वंदे भारत बरोबरच उद्योग वाढीचा वेग वाढविण्याची गरज
1) बोअर वेल ट्रकची दुचाकीला धडक;दोघे गंभीर 2) मुंबईहून लंडनला जाणार्‍या विमानाच्या परतीमुळे खळबळ 3) अवैधरित्या रेती वाहतूक करणारे दोन हायवा पथकाने पकडले 4) नांदेडच्या रामेश्वर पवारचा जालन्यात खून;मारेकरी गजाआड

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]