Header Ads Widget

1) अमरावती बंदला हिंसक वळण;जाळपोळ व दगडफेकीच्या घटना;परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू 2) लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला;कर्नलसह सहा जणांचा मृत्यू 3) जाळपोळ व दगडफेक प्रकरणी पाच गुन्हे दाखल 4) ग्रामसेवकांच्या फेस्टीव्हल ऍडव्हान्समधून साडेचार हजार रुपयांची नियमबाह्य कपात 5) 38 हजार शेतकर्‍यांना अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी लागणार 8 महिन्यांचा कालावधी
1) अज्ञात समाजकंटकांकडून शिवाजीनगर भागात दगडफेक;देगलूरनाका भागात दुचाकी जाळली; त्रिपुरा घटनेचे नांदेडात पडसाद 2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी 3) अनिल देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश 4) रात्र गस्तीचा पहिल्याच दिवशी इफेक्ट; ‘‘जागते रहो’’च्या भरारी पथकाची मारतळा येथे वाळू टिप्परवर कार्यवाही 5) वसुली अधिकार्‍यालाच मारहाण करुन आठ हजाराला लुबाडले
1)  संप मागे घ्या,लोकांची गैरसोय होतेय;सरकार चर्चेला तयार-अनिल परब 2) वक्फ बोर्डाशी संबंधित सात ठिकाणी‘ईडी’ची छापेमारी 3) ‘बिडीओं’ना मारहाण केल्याच्या निषेधार्थ कर्मचार्‍यांचे काळ्या फिती लावून आंदोलन 4) दिवाळी सुट्या पुन्हा वाढवल्या:शाळा आता 22 नोव्हेंबरपासून होणार सुरु 5) एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपाच्या समर्थनार्थ ‘मनसे’चे आंदोलन
1) एसटी संप:प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश 2) विकेंडला राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस 3) हल्ला-मोहल्लातील घटनेचे प्रकरणःगुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष व उपाध्यक्षांना सहआरोपी करण्याच्या याचिकेची 11 रोजी सुनावणी 4) विधानसभा उपाध्यक्षांनी जितेश अंतापूरकर यांना दिली विधानसभा सदस्यत्वाची शपथ 5) टँकर-बसचा भीषण अपघात;12 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
1) बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन 20 लाखांत घेतली 2) खाजगी ट्रॅव्हल्सचा थांबा रस्त्यावरच 3) मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार-नवाब मलिक 4) पिकविमा कंपनीकडून नुकसानीपोटी शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत  5) पीकविमा कंपनीने शेतकर्‍यांना दीड हजार कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी-प्रा.शिवाजी मोरे

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]