1) कोरोनाबाधित आणखी 2 जणांचा मृत्यू;नवीन 11 रुग्ण आढळले 2) संचारबंदीचे पुन्हा सुधारीत आदेश जारी 3) वीज बिल माफीसाठी डावी लोकशाही आघाडी तर्फे सोमवारी आंदोलन 4) संचारबंदी काळात केरळ धरतीवर जनजागृती व शोध मोहीम राबवा-फारुख अहेमद
एन्काऊंटर चे वाढते फॅड धोकादायक ह्या अग्रलेखातून आपण मार्मिक भाष्य केले आहे. कायदेशीर प्रक्रिया वेळखाऊ व खर्चिक आहे हे जरी मान्य केले तरी गुन्हेगारांना पाठीशी घालणारे देखील तेवढेच गुन्हेगार आहेत हे नाकारता येणार नाही. विकास दुबे बरोबर सर्व संबंधितांच्या फाईल्स कायमच्या closed झाल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत अशी सर्वांची समजूत होणे स्वाभाविक आहे.
1 टिप्पण्या

उत्तर द्याहटवा