विज बिल माफी साठी डावी लोकशाही आघाडीचे आंदोलन
नांदेड प्रतिनिधी
लॉक डाउन काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी नांदेड येथील डावी लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्स आणि संचार बंदीचा नियम पाळत घरोघरी वीज बिलांची होळी करीत आंदोलन केले
करुणा च्यामारी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने लाख डाऊन जाहीर केले एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार राज्यातील गोरगरीब जनतेसाठी मदतीच्या घोषणा करीत असताना दुसरीकडे लागलं काळातील अव्वाच्या सव्वा बिले लाईट बिल देऊन सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहे याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनता दल सेक्युलर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आधी डावी लोकशाही आघाडी च्या घटक पक्षांनी राज्यभर विज बिल माफी च्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली होती नांदेड जिल्हा डावी लोकशाही आघाडीच्या वतीने विज बिल होळीच्या आंदोलन करण्यात येणार होते परंतु जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केल्यामुळे डावी लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरासमोर लाईट बिलाची होळी केली व लॉक डाउन काळातील वीज बिल माफ करावे आधी घोषणा दिल्या
या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ऍड कॉम्रेड प्रदीप नागापूरकर राज्य कौन्सिल सदस्य कम रेट के के जांबकर शिवाजी फुळे जनता दलाचे डॉक्टर पी. डी जोशी पाटोदेकर प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे सूर्यकांत वाणी डॉक्टर किरण चिद्रावार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कमलेश विजय गाभणे कॉम्रेड गंगाधर गायकवाड आदी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला
0 टिप्पण्या