1) मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन 2) विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गोंधळ,सभात्याग 3) दिल्लीत बब्बर खालसा इंटरनॅशनलचे दोन दहशतवादी पकडले 4) कोरोना रुग्णांसाठी सचखंड गुरुद्वारातर्फे बेड व ऑक्सिजनची व्यवस्था करावी-रणजितसिंघ कामठेकर 5) मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नौकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची मागणीप्रशासनाच्या सुचना पाळा,कोरोना टाळा आणि वाचत रहा नांदेड वार्ता
0 टिप्पण्या