1) ‘ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव’-खा.संजय राऊत 2) मनपा स्थायी समितीची 31 डिसेंबर रोजी निवड 3) आंदोलक शेतकर्यांनी तोडला जिओ टॉवर्सचा वीजपुरवठा 4) कंधारमध्ये 20 लाखांची घरफोडी 5) हुतात्मा स्मारक परिसरात बांधण्यात आलेल्या उद्यानाकडे कंधार नगर पालिकेचे दुर्लक्ष;राजकीय मतभेदात उद्यान सौंदर्यकरणाचे काम अडगळीला:देखरेख नसल्याने प्रेमीयुगलांचा मुक्त वावर
0 टिप्पण्या