1) गरीबांसाठी आता जागतिक तंत्रज्ञानाने घरांची निर्मिती; पंतप्रधानांकडून सहा राज्यांसाठी नववर्षाची भेट 2) पोलिसांच्या कर्तृत्वावर डाग लागणार नाही-मुख्यमंत्री 3) कोरोना प्रतिबंधक फायजरच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता 4) औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये नुरा कुस्ती 5) केंद्राच्या निधी अभावी घरकुल योजना रखडली
0 टिप्पण्या