1) पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचे उच्च न्यायालयाने दिले सीबीआय चौकशीचे आदेश 2) मराठा क्रांती मोर्चाचे उद्या नांदेडात मूक आंदोलन 3) शिवसेनेत आता फक्त झाडांवर उड्या मारणारे राहिलेत 4) विष्णुपूरी प्रकल्पाचे एक गेट उघडले 5) मराठा आरक्षणासाठी छावा कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
1) मराठवाड्यातील प्रलंबित विकासाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेणार;केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची माहिती 2) अनिल देशमुखांची‘ईडी’कडून उद्या चौकशी;समन्स जारी 3) रिपरिप पावसाची बरसात 4) माहूर गडावरील नारळी पौर्णिमेची यात्रा रद्द;श्री दत्त शिखर संस्थानची माहिती 5) जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायती ‘ओडीएफ’प्लस घोषीत 6) भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरोधात;आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा
0 टिप्पण्या