1) साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी;* दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; सर्वत्र संताप* खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश 2) नौकरी लावतो म्हणून सात तरुणांना 30 लाख रुपयांना गंडविले 3) मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा 4) किनवट व सिमेलगतच्या जंगलात वाघांचे वास्तव्य असल्याची वनविभागाकडून पुष्टी
0 टिप्पण्या