1) टीईटी घोटाळा:तुकाराम सुपेच्या घरातुन दीड कोटींची रोकड आणि दीड किलो सोने जप्त 2) अर्धापूर,माहूर व नायगाव न.प.साठी उद्या मतदान 3) शहीद बालाजी डुबूकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 4) जिल्हाधिकारी यांनी बायोडिझेलचा बनावट पेट्रोल पंप पकडला 5) अभिनेत्री ऐश्वर्या रायला ‘ईडी’ चे समन्स 6) महामार्गावर दिशादर्शक नसल्याने वाहन चालकांची होतेय गैरसोय
0 टिप्पण्या