1) पंजाबमध्ये एका कोर्टात भयंकर स्फोट;दोन ठार,चार जखमी 2) वीज बिलावरुन विरोधक संतप्त;विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने 3) विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर 4) खाजगी शाळा व्यवस्थापनांकडून शैक्षणिक व परिक्षा शुल्कासाठी शेतकर्यांच्या पाल्यांना दमदाटी 5) गुरुद्वारा बोर्ड प्रकरणी महसूल मंत्र्यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती
0 टिप्पण्या