1) राज्यात 700 मॅट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज भासली तर मुख्यमंत्री कठोर निर्णय घेऊ शकतात;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा 2) राज्यातल्या 15 खासगी लॅबला राज्य सरकारकडून नोटीस 3) डॉ.हनुमंत धर्मकारे हत्येच्या निषेधार्थ उमरखेड कडकडीत बंद 4) मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद 5) व्यापार्याची साडेसहा लाख रुपयांची बॅग लुटणार्या दोन आरोपींना अटक
0 टिप्पण्या