1) राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीतून शरद पवारांची माघार 2) केंद्रात येत्या दीड वर्षात 10 लाख कर्मचार्यांची नोकर भरती करणार;पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा 3) मनपा निवडणूक प्रभाग रचनेनंतर आता लक्ष आरक्षणाकडे 4) ट्रॅक्टरच्या थकीत साडेतीन लाखांसाठी खूनाचा प्रयत्न 5) वृक्षारोपणातून नांदेड हरित करण्याचा संकल्प करुयात-वर्षा ठाकूर
0 टिप्पण्या