1) विधान परिषद निवडणूक चुरसीची होणार;भाजपकडून लाड पाठोपाठ खोतांचा अर्ज दाखल 2) नांदेडला पाऊसाचा तडाखा; मान्सून सक्रीय 48 तासात कोकणात दाखल होणार 3) तिकीट नाकारल्याने पंकजा मुंडे समर्थक आक्रमक 4) वजिराबाद भागात चोरट्यांनी तीन दुकाने, एक घर फोडले 5) बोगस बियाणे प्रकरणातील आरोपी अजुनही फरार
0 टिप्पण्या