1) समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन 2) संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ 3) कंत्राटदाराकडे दहा लाखांची खंडणी मागणार्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 4) पत्रकारावरील गुन्हा वापस घ्या; जिल्हा मराठी पत्रकार संघाची पोलीस अधिक्षकांकडे मागणी
0 टिप्पण्या