1) शिवसेनेच्या 35 पदाधिकार्यांचे सामूहिक राजीनामे 2) निवडणूक आयोगाविरोधात कॉंग्रेसचे 25 जानेवारीला राज्यभर आंदोलन 3) सचखंड गुरुद्वारा सोने वितळण प्रकरणी चौकशीचा अंतिम अहवाल 31 मार्चला सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश 4) 3 किलो गांजा जप्त;विमानतळ पोलीसांची कामगिरी
0 टिप्पण्या